breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार
Sensex मध्ये 598 अंकांनी घसरण; निफ्टी 15,080 वर
मुंबई |
मुंबई शेअर बाजारात आज 598 अंकांनी घसरण होऊन तो 50,846 वर पोहचला आहे. तर निफ्टी 15,080 वर पोहचली आहे.
Sensex drops 598 points to close at 50,846; Nifty settles at 15,080
— ANI (@ANI) March 4, 2021
वाचा- गुजरात मध्ये आज चौथी टेस्ट मॅच; इंग्लंड संघाची टॉस जिंकत पहिली फलंदाजी