breaking-newsराजकारणराष्ट्रिय
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पालकांनी LNJP हॉस्पिटल मध्ये घेतला कोविड-19 लसीचा पहिला डोस
नवी दिल्ली |
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पालकांनी आज LNJP हॉस्पिटल मध्ये कोविड 19 लसीचा पहिला डोस घेतला आहे.
Delhi: Chief Minister Arvind Kejriwal and his parents get the first dose of the #COVID19 vaccine at LNJP hospital.
People above 60 years of age and those above 45 years with comorbidities are getting inoculated in this phase of COVID-19 vaccination. pic.twitter.com/WRzlN0gq4A
— ANI (@ANI) March 4, 2021
वाचा- भारतामध्ये काल कोरोनाच्या 7,75,631 चाचण्या- ICMR