breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन
मुंबई |
‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. तसेच त्यांना तीन महिन्यांपूर्वी कोरोना विषाणूची लागणदेखील झालेली होती.
वाचा- Enterr10 network चे मालक Manish Singhal यांना ED कडून समन्स