Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
मध्य प्रदेशमध्ये मुरेना येथे विषारी दारू पिऊन 10 जणांचा मृत्यू
![Four died after drinking poisonous liquor last night in Saran Ka Khera village in Bhilwara](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/poison-drink-dead.jpg)
मध्य प्रदेश |
मध्य प्रदेशमधील मुरेना येथे विषारी दारू पिऊन 10 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण आजारी पडलेले आहेत.
वाचा- “उद्धवजी लक्ष देत नसतील तर राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावे”, ‘या’ भाजप नेत्याची टीका