breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राजधानी दिल्लीमध्ये दाट धुक्याने ओढली चादर; इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ व ITOयेथील दृश्यं
![Sheets covered with thick fog in the capital Delhi; Views at Indira Gandhi International Airport and ITO](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/dillhi-fogg.jpg)
नवी दिल्ली |
राजधानी दिल्ली धुक्याने दाटली गेली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आयटीओ येथील दृश्यं समोर आलेली आहेत.