breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#MarathaReservation: मराठा आरक्षाच्या मुद्द्यावर आज आंदोलन, मुंबईच्या सीमांवर नाकेबंदी
मुंबई |
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सीमांवर पोलिसांनी नाकाबांती केलेली आहे. त्यामुळे नागरिकांना चौकशी करुनच शहरामध्ये सोडले जात आहे. वाहनांचे क्रमांकही नोंदवून घेतले जात आहेत.
वाचा- कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मध्ये कांद्याचे लिलाव थांबवले