breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
मुंबई महापालिकेसाठी भाजपची रणनिती, आज कार्यकारिणीची बैठक
मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप तयारीला लागलेला आहे. त्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई भाजप कार्यकारिणीची एक बैठक आज सांयकाळी 5 वाजता पार पडणार आहे.