Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
लालकृष्ण आडवाणींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी दाखल

नवी दिल्ली: लालकृष्ण आडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हेदेखील यावेळी उपस्थित होते.





