Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्ली सरकारने 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातलेली आहे- आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन

नवी दिल्ली: दिल्ली सरकारने 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातली असल्याचं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलेलं आहे.





