Breaking-newsमहाराष्ट्र
सोलापूर-पुणे महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी विधेयक कायद्या विरोधात आंदोलन

पुणे: सोलापूर-पुणे महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केलेले आहे. केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे ते रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे.





