Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी खासदार अन्नू टंडन यांचा समाजवादी पक्षात प्रवेश

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी खासदार अन्नू टंडन यांनी पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी यांना राजीनामा पाठविल्यानंतर काही दिवसांतच समाजवादी पक्षात सामील झालेले आहे.





