Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: मिझोराममध्ये आज 28 नवे रुग्ण

नवी दिल्ली: मिझोराममध्ये आज 28 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे तेथील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,722 इतकी झालेली आहे.

नवी दिल्ली: मिझोराममध्ये आज 28 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे तेथील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,722 इतकी झालेली आहे.
28 more people test positive for #COVID19 in Mizoram, bringing tally to 2,722; number of active cases stands at 437: Official
— Press Trust of India (@PTI_News) October 31, 2020