Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बंजारा समाजाचे धर्मगुरू, समाजसुधारक श्रद्धेय संत रामराव महाराज यांना एकनाथ खडसेंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: बंजारा समाजाचे धर्मगुरू, समाजसुधारक श्रद्धेय संत रामराव महाराज यांना एकनाथ खडसेंनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. खडसे म्हणाले, बंजारा समाजाचे धर्मगुरू, समाजसुधारक श्रद्धेय संत रामराव महाराज यांचे निधन झाले. संत सेवालाल यांचा वारसा त्यांनी अधिक समृद्ध केला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !





