Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरदार वल्लभभाई पटेलांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली श्रद्धांजली

लखनऊ: उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिलेली आहे.





