Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राष्ट्रीय राजधानीच्या अनेक भागात हवेची गुणवत्ता अतिशय धोकादायक

नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानीच्या अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक स्वरुपाची आहे. आयटीओ, डीएनडी आणि गाझीपूर भागातील दृश्ये. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार आनंद विहार भागात सकाळी सात वाजता वायु गुणवत्ता निर्देशांक ‘धोकादायक’ प्रकारात होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button