Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केलं अभिवादन

केवडिया: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे. पंतप्रधान सध्या ‘राष्ट्रीय एकता परेड’पाहत आहेत.





