Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
पालघरमध्ये मुंबईतील एका डॉक्टरचा महिला कर्मचारीवर बलात्कार
मुंबई: मुंबई स्थित डॉक्टरांनी त्यांच्या महिला कर्माचा-यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. ही घटना पालघर मध्ये घडली याप्रकरणी पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.





