Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढीव वीज बिलाबाबत दिले निवेदन

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना वाढीव बिलाबाबत राज्यपालांना निवेदन दिलेले आहे. कंपन्या वीज बिल कमी करण्यास तयार असून याबाबत राज्यपाल लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतील असे यावेळी सांगण्यात आलेले आहे.





