Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह
मुंबई: अजित पवार यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत.





