breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
#GOODNEWS: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी सरकारकडून 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर
मुंबई: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी सरकारकडून 10 हजार कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे. जिरायत, बागायत नुकसानसाठी हेक्टरी 10 हजार रुपये, फळपिकांच्या नुकसानासाठी हेक्टरी 10 हजार रुपये अशी मदत करण्यात आलेली आहे.