Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: भारतामध्ये 24 तासांत 55,838 नवे रुग्ण, 702 मृत्यू

नवी दिल्ली: भारतामध्ये मागील 24 तासांत 55,838 नव्या कोरोना रूग्णांचे निदान झालेले असून 702 मृत्यू नोंदवण्यात आलेले आहेत. अजूनही भारतामध्ये 7,15,812 जणांवर उपचार सुरूच आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button