breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौ-यावर…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/usmanabad-cm-daura.jpg)
पुणे: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे उस्मानाबादच्या दौ-यावर असून ते तुळाजपूर येथील काटगाव आणि अपसिंगा भागाची पाहणी करणार आहेत.
पुणे: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे उस्मानाबादच्या दौ-यावर असून ते तुळाजपूर येथील काटगाव आणि अपसिंगा भागाची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबादच्या दौ-यावर दाखल, तुळाजपूरच्या काटगाव आणि अपसिंगा भागाची करणार पाहणी @abpmajhatv pic.twitter.com/3wR1xGh3Pu
— Vaibhav Parab – वैभव परब (@vaibhavparab21) October 21, 2020