Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: सणासुदीचे दिवस हे आपल्या आयुष्यातील उत्साहाचे दिवस आहेत पण थोडासा सुद्धा निष्काळजीपणा आपल्या अंगी येईल- पंतप्रधान
मुंबई: सणासुदीचे दिवस हे आपल्या आयुष्यातील उत्साहाचे दिवस आहेत पण थोडासा सुद्धा निष्काळजीपणा आपल्या अंगी येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे.