Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुख्यमंत्री सोलापूर मधील पूरग्रस्तांच्या भेटीला; रामपूर, खुर्द मध्ये काही शेतकर्यांना मदतीचे धनादेश सुपूर्त

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर मध्ये पूरग्रस्तांच्या भेटीला आलेले आहेत. यामध्ये घर वाहून गेलेल्यांना, जनावरं गमावलेल्यांना रामपूर, खुर्द मध्ये काही शेतकर्यांना मदतीचे धनादेश सुपूर्त केलेले आहेत.





