Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोनाची लागण

मुंबई: कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना कोविड 19 ची लागण झालेली आहे. सध्या ते होम क्वारंटीन झालेले आहेत.

मुंबई: कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना कोविड 19 ची लागण झालेली आहे. सध्या ते होम क्वारंटीन झालेले आहेत.
I have tested positive for COVID-19. I am in home quarantine. Those who came in contact with me in last few days may kindly follow the protocol.
— Ghulam Nabi Azad (@ghulamnazad) October 16, 2020