Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
सुप्रिम कोर्ट: महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेली याचिका फेटाळली

मुंबई: महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेली याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळलेली आहे.





