Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: पंजाबमध्ये आज दिवसभरात आढळले 581 नवे रुग्ण तर 27 जणांचा मृत्यू

पंजाब: पंजाबमध्ये आज दिवसभरात 581 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,24,535 वर पोहोचलेली आहे. तर मृतांची एकूण संख्या 3860 वर पोहोचलेली आहे.




