Uncategorized

आरे मधील मेट्रो कारशेड रद्द; कांजुरमार्ग येथे नवी कारशेड उभारणार- मुख्यमंत्री

मुंबई: आरे मधील मेट्रो कारशेड रद्द करण्यात आले असून कांजुरमार्ग येथे नवी कारशेड उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले आहे. आरे मेट्रो कारशेड आंदोलकांनवरील सर्व गुन्हे मागे घेतले असून मुंबईतील 800 एकर भाग जंगल म्हणून घोषित करण्यात आले आहे. अशा मोठ्या घोषणा मुख्यमंत्र्यानी सुरुवातीलाच केलेल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button