breaking-newsआरोग्यराजकारणराष्ट्रिय
दिल्लीत हिंदू राव हॉस्पिटलच्या बाहेर स्थानिक डॉक्टरांची तुफान गर्दी, गेल्या काही महिन्यांचा पगार न दिल्याच्या विरोधात तीव्र आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/hindu-rao-hospital-andolan.jpg)
नवी दिल्ली: दिल्लीत हिंदू राव हॉस्पिटलच्या बाहेर स्थानिक डॉक्टरांची तुफान गर्दी झालेली आहे. तर गेल्या काही महिन्यांचा पगार न दिल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.