Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केली स्टार प्रचारकांची यादी जाहीर
![In the presence of Sharad Pawar in Solapur, the NCP is in turmoil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/ncp1.jpg)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पक्षाने नुकीत स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केलेली आहे.