Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#HathrasGangRape: केंद्रीय मंत्री रामदास आठवले हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांच्या भेटीला; RPI कडून 5 लाखांची मदत

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांच्या भेटीला पोहचले त्यांनी कुटुंबाला 5 लाखाची मदत देणार असल्याचं जाहीर केलेलं आहे तर कुटुंबातील 12 वी पास मुलाला क्लास 3 ची नोकरी दिली जावी अशी मागणी केलेली आहे.





