Breaking-newsराष्ट्रिय

देशभरात 15 ऑक्टोबर पासून 50% क्षमतेने सिनेमा हॉल सुरू करताना एक आड एक एक सीट दिल्या जातील: केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली: देशभरात 15 ऑक्टोबर पासून 50% क्षमतेने सिनेमा हॉल सुरू करताना एक आड एक एक सीट दिल्या जातील अशी माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button