Breaking-newsराष्ट्रिय
दुबईहून चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांकडून तब्बल 34.2 लाख रुपयांचे सोने जप्त

मुंबई: रविवारी रात्री दुबईहून चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांकडून 34.2 लाख रुपये किंमतीचे 653 ग्रॅम सोने जप्त करण्यात आलेले आहे.





