Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आरजेडीचे माजी राज्य सचिवांवर गोळ्या झाडल्या प्रकरणी तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव आणि अनिल साधू यांच्यासह सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/image-4.png)
नवी दिल्ली: पूर्णिया जिल्ह्यात आरजेडीचे माजी राज्य सचिव यांची गोळ्या झाडल्या प्रकरणी तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव आणि अनिल साधू यांच्यासह सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.