Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: निवेदिता सराफ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

मुंबई: निवेदिता सराफ यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे. निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिलेली आहे.