Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरण भरले: आमदार सुनील शेळके यांच्याहस्ते भूमिपूजन

पिंपरी |प्रतिनिधी

मावळ तालुका तसेच पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या, कृषीक्रांतीसाठी वरदान ठरलेल्या पवनामाईचा जलपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, कुसुमताई काशीकर, सचिनभाऊ घोटकुले, युवक अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राजश्रीताई राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, संत तुकाराम साखर कारखाना संचालक नरेंद्र ठाकर, ज्येष्ठ नेते महादुभाऊ कालेकर, अंकुश आंबेकर, चंद्रकांत दहिभाते, संजय मोहोळ, मा.सरपंच सोमनाथ वाघोले, सागर घाडगे, मा.चेअरमन अनिल तुपे, नामदेव ठुले, माऊली निंबळे, बाळु आडकर, भीमराव मोहोळ व सर्व पदाधिकारी, सहकारी, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button