Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली 2852 वर

Share On

सातारा । सातारात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज सकाळीच 124 रुग्णांचे अहवाल हे सकारात्मक आले आहे. त्यामुळे कोरोनाबधितांचा आकडा 2852 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण चांगला असून, 2852 रूग्णांपैकी 1603 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1148 रूग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहे. तर उपचारादरम्यान 101 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आजपर्यंत 24249 जणांचे स्बॅव घेण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button