breaking-newsपुणे
#CoronaVirus:पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 5 हजार वर
पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा 5 हजार वर, आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी 54 टक्के रुग्ण ठणठणीत बरे, तर 42 टक्के रुग्णांवर उपचार सुरु, पुण्यातील मृत्यू दर सर्वाधिक 6 टक्के, पुण्यातील वाढता मृत्यू दर ही गंभीर बाब, मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला अपयश, पुण्यातील एकूण कोरोना रुग्ण 5 हजार 181, आतपर्यंत 264 रुग्णांचा मृत्यू