Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुंबई- बीकेसी येथील कोरोना रुग्णालयास मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची भेट

मुंबई | महाईन्यूज |प्रतिनिधी
राज्य सरकार कोरोना रूग्णांच्या राज्य सरकार कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी 1000 बेड्सची क्षमता असलेले बीकेसी येथे रुग्णालय सुरू केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी या रुग्णालयास भेट दिली.
सदर रुग्णालय वापरासाठी महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.





