breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Lockdown: विद्यार्थ्यांसाठी १२ ऑनलाइन चॅनेल- सीतारामन
“विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन वर्गासाठी १२ नवे चॅनेल सुरू करण्यात आले आहेत. ई-पाठशाळा अंतर्गत २०९ नव्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे,” अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.