breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: मुंबईसह तीन शहरांमध्ये ४२ टक्के कोरोनाचे रूग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-890x395-2.png)
देशातील आठ शहरांमध्ये करोनाचे ६० टक्के रुग्ण असून त्यापैकी मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली या तीन शहरांमध्ये ४२ टक्के रुग्ण आढळले आहेत. अन्य पाच शहरांमध्ये पुणे, ठाणे, मध्य प्रदेशमधील इंदूर, तमिळनाडू आणि राजस्थानची राजधानी अनुक्रमे चेन्नई व जयपूर यांचा समावेश आहे.