breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यात २२७ पोलीस कोरोना बाधीत
राज्यात २२७ पोलीस करोना बाधीत(शुक्रवार पहाटे चारपर्यंतचा आकडा). यातील ३० अधिकारी, अंमलदार बरे झाले आहेत. यामध्ये १९४ जणांंवर सध्या उपचार सुरू असून उपचार आहेत. तर, टाळेबंदी सुरू झाल्यापासून प्रतिबंधात्मक उपाय धुडकावणाऱ्याविरोधात राज्यभरात ८७,३९१ गुन्हे नोंद करण्यात आले, ५०८२७ वाहने जप्त करण्यात आली, तीन कोटींहून अधिक रक्कमेचा दंड आकारण्यात आला. या कालावधीत पोलिसांवरील हल्ल्याचे १६७ गुन्हे नोंद केले गेले, ६२७ आरोपींना बेड्या ठोठण्यात आल्या आहेत.