breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
#CoronaVirus: पुण्यात दोन, बुलढाण्यात एक कोरोनाचा रुग्ण
राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या गुरूवारी आणखी तीनने वाढली. पुण्यात दोन, बुलढाण्यात एकाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.
3 more #COVID19 cases reported in Maharashtra (2 from Pune & 1 from Buldhana) taking the total number of positive cases in the state to 338: Maharashtra Health Department
— ANI (@ANI) April 2, 2020