breaking-newsताज्या घडामोडी
#Tablighi Jamat: नागपूरमध्ये तबलीगी जमातच्या बैठकीला आलेल्या ५४ जणांची क्वारंटाईमध्ये रवानगी, तुकाराम मुंढेंची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/17.jpg)
नागपूर । महाईन्यूज । प्रतिनिधी
दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तबलीगी जमात बैठकीला हजेरी लावलेल्या ५४ जणांना नागपूरमध्ये ओळख पटवण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
संबंधित नागरिकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.