breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: उद्धव ठाकरे दुपारी जनतेशी संवाद साधणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आज पुन्हा संवाद साधणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.