breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Women Torture : विवाहितेला मारहाण प्रकरणी खराळवाडी-पिंपरीतील कुटुंबियांवर गुन्हा

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

विवाहित महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी खराळवाडी  येथील कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुश्ताक ईस्माईल तांबोळी (पती), साबेरा ईस्माईल तांबोळी (सासू), मेहबूब तांबोळी (दीर), रईसा तांबोळी (जाउ), हारुण तांबोळी (दीर), रुबिना तांबोळी (जाउ), रफिक तांबोळी (दीर), गुड्डी तांबोळी (जाउ), मोठा दिराचा मुलगा सोहल तांबोळी (सर्व रा. जामा मस्जिदीजवळ, खराळवाडी, पिंपरी) यांच्यावर भा.द.वि. कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button