राज्यातील रुग्णालयांसाठी दर करार पद्धतीने औषध खरेदी; औषधे, यंत्रसामुग्रीच्या खरेदीत एकसूत्रीपणा राहण्यासाठी सरकारचा निर्णय
मुंबई : औषध व साधनसामुग्री खरेदीमध्ये एकसूत्रीपणा यावा आणि पुरवठ्यास होणारा विलंब दूर व्हावा यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू…