प्रस्तावित ‘शिवनेरी’ जिल्हा : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे – भाजपाचे आमदार महेश लांडगे ‘आमनेसामने’

पुणे: विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून पिंपरी- चिंचवडलगतच्या परिसराला ‘शिवनेरी’ जिल्हा असे नाव द्यावे, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. नवीन जिल्ह्यावरून आता शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी नवीन जिल्हा करण्यापेक्षा पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे. शिवनेरी या नावाला माझा … Continue reading प्रस्तावित ‘शिवनेरी’ जिल्हा : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे – भाजपाचे आमदार महेश लांडगे ‘आमनेसामने’