Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
Breaking News: पिंपरी-चिंचवडमधील प्रतिथयश उद्योजक व्ही. एम. मातेरे यांचे निधन
शहरातील उद्योग क्षेत्रातून हळहळ : सामाजिक जाण असलेला कर्तुत्ववान उद्योजक हरपला

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील उद्योग विश्वातील प्रतिथयश उद्योजक व्ही. एम. मातेरे यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, या घटनेमुळे शहरातील सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. निगडी येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ‘‘सामाजिक जाण असलेला आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा एक कर्तुत्ववान उद्योजक हरपला’’, अशा भावना व्यक्त होत आहेत.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळा…)