‘महाईन्यूज’ चा दणका : ‘अमृत’ प्रकल्पात ‘विष’ कालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याची दोन दिवसांत बदली!

पिंपरी | विशेष प्रतिनिधी पिंपरी- चिंचवड महापालिकेतील ‘अमृत’ प्रकल्पात ठराविक ठेकेदाराला समोर ठेवून निवेदेतील अटी व शर्ती बदलून शिथील करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित विभागातील कार्यकारी अभियंतासह चार अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तडकाफडकी बदली केली आहे. विशेष म्हणजे, आता सहशहर अभियंता रामदास तांबे यांचीसुद्धा उचलबांगडी करुन ‘चुकीला माफी नाही’ अशी रोखठोक भूमिका आयुक्त बजावतील, … Continue reading ‘महाईन्यूज’ चा दणका : ‘अमृत’ प्रकल्पात ‘विष’ कालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याची दोन दिवसांत बदली!